Thursday, January 26, 2012

शिक्षा

मनुष्यबळ विकास मंत्रालयाची आजच्या पेपरातील जाहिरात:

"शिक्षा: कधीही, कुठेही"

जाहिरात साक्षरताप्रसाराविषयी आहे.
घोषवाक्य वाचून, साक्षरतेची आपल्या देशाला खूप गरज आहे हे मला ताबडतोब पटले. प्रसाराची सुरवात मंत्रालयातील मराठी भाषांतर विभागापासून करायला हवी. 

0 comments: